इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान आणि कला संस्कृती या सर्व विषयांच्या NCERTS,UPSC MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठी खूप महत्त्वाच्या असतात. परंतु त्या English & हिंदी या दोन भाषा मध्येच आहेत. त्यामुळे वरील सर्व विषयांच्या NCERTS मराठी भाषेमधून शिकवलेल्या आहेत.UPSC/MPSC मधील परीक्षांमध्ये NCERTS यांच्या मधून खूप प्रश्न विचारले जातात. याचा आधार घेऊनच सखोल शिकवण या विषयांच्या बाबत केली आहे.